Controversial book | पुस्तक मागे, पण वाद थांबेना, वादग्रस्त पुस्तकातलं वादग्रस्त प्रकरण 'माझा'च्या हाती | ABP Majha

छत्रपती शिवरायांची मोदींशी तुलना करणा-या पुस्तकावरुन संपूर्ण महाराष्ट्रात गदारोळ उठला. त्यानंतर आता या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला. लेखकानं हे पुस्तक मागे घेतल्याचं ते सांगतायत. या पुस्तकाबद्दल एका नव्या माहितीनं मात्र पुन्हा चर्चेत भर टाकली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola