Special Report | शेतकऱ्यांना रोखण्यासाठी युद्धाची तयारी? #FarmersProtest
दिल्लीतील हिंसाचाराची दखल घेऊन आता दिल्ली पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी दिल्लीच्या सीमेवरती कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्यासाठी दिल्लीच्या सीमेवरती खिळ्यांचा वेढा करण्यात आला आहे.