Special Report | पेट्रोल, डिझेलला जीएसटी कक्षेत आणणार? पेट्रोल, डिझेल 60 ते 70 रुपये प्रतिलिटर?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Sep 2021 08:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे खाद्यतेल आणि डाळींच्या वाढत्या किंमती तर दुसरीकडे शंभरीपार गेलेले इंधनाचे दर, यामध्ये सामान्य माणसाची अवस्था केविलवाणी होत असताना एक आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. मोदी सरकार येत्या 17 तारखेला पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. असं जर झालं तर देशातील पेट्रोलचे दर हे अर्ध्याने कमी होण्याची शक्यता आहे.