Arnab Goswami | अर्णब गोस्वामी प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर विशेष सरकारी वकिलांची नाराजी
Continues below advertisement
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मात्र, या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर विशेष सरकारी वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Abetment To Suicide Arnab Goswami मराठी बातम्या Supreme Court Republic Tv Arnab Goswami Arrest Anvay Naik Suicide Case Maharashtra Government