Delhi: संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, राष्टपती, पंतप्रधान यांची उपस्थिती ABP Majha

Continues below advertisement

संविधान दिनानिमित्त संसदेत आयोजित कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती सुद्धा संबोधित करणार आहेत. सकाळी ११ वाजता  हा कार्यक्रम होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram