Special Parliament Session:संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात,कामकाज सुरू होताच विरोधकांची घोषणाबाजी

Specail Parliment Session : संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात, कामकाज सुरू होताच विरोधकांची घोषणाबाजी

संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. संसदेच्या जुन्या इमारतीतून कामकाजाचा आजचा दुसरा दिवस आहे. त्यानिमित्तानं आज पंतप्रधान मोदींनी लोकसभेला संबोधलं. यावेळी त्यांनी संसदेच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल  नेहरूंपासून डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत मोदींनी सर्व माजी पंतप्रधानांचा उल्लेख केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola