Omicron : संसर्ग वाढला तर लहान मुलांनाही ओमायक्रॉनचा धोका, सौम्या स्वामीनाथन यांची माहिती ABP Majha

Continues below advertisement

 काहीशी चिंता वाढवणारी बातमी आहे. याआधी जर कुणाला कोरोना झाला असेल तर त्यांना ओमायक्रॉनचा धोका सर्वाधिक आहे... अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलीय... आधी कोरोना झालेल्यांना ओमायक्रॉनचा धोका हा तिप्पट आहे... पण त्याचे परिणाम इतके नसणार आहेत... तरर संसर्गचं प्रमाण वाढल्यास ओमायक्रॉनचा धोका लहान मुलांना देखील अधिक प्रमाणात आहे... असंही सौम्या स्वामिथान यांनी म्हटलंय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram