Delhi : जहांगीरपुरी येथे गोळीबार करणारा आरोपी सोनू चिकणा पोलिसांच्या ताब्यात, दिली गुन्ह्याची कबुली
जहांगीरपुरी येथे गोळीबार करणारा आरोपी सोनू चिकणा दिल्ली पोलिसांच्या ताब्यात.. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 22 आरोपी अटक केलीय.. तर आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे... केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे आदेश...
Tags :
Abp Majha ABP Maza Delhi Riots ABP Majha Jahangirpuri Hanuman Jayanti Riots Jahangirpuri Riots Sonu Chikna