Sonia Gandhi Congress : माध्यमांऐवजी थेट माझ्याशी बोला, नाराज नेत्यांना सोनिया गांधींनी खडसावलं
कॉंग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याचं उत्तर कदाचीत आज मिळू शक्तं. आज राजधानी दिल्लीमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची महत्तवाची बैठक पार पडणार असून या पदाबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. कॉंग्रेसचे दिग्गज नेता या बैठकीला उपस्थित असणार आहेत. लखीमपूर हिंसाचाराबद्दल सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.