Sonia Gandhi Slams PM Modi : कोरोना उपाययोजनांवरुन सोनिया गांधी यांचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

कोरोना उपाययोजनांवरुन सोनिया गांधी यांचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र, लाखो लोकांनी भोगलेल्या यातना कशा विसरणार?, सोनिया गांधी यांचा सवाल,  कोरोना काळातील भयावह परिस्थितीत पंतप्रधान आणि गृहमंत्री गायब झाले होते -सोनिया गांधी ,,  कोरोना संकटावर मात करण्याबाबत मोदी सरकारचं धोरण दुर्दैवी, वृत्तपत्रातील लेखात सोनिया गांधींची टीका

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola