Sonia Gandhi on Adir Rajan Choudhary statemen : अधीररंजन चौधरी माफी मागणार का? सोनियां गांधी म्हणाल्या...
अधीररंजन चौधरी यांच्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला होता. त्यावरून एकीकडे गदारोळही सुरू होता. काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी स्मृती इराणी यांनी केली होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज संसदेत पोहोचल्या तेव्हा पत्रकारांनी या मुद्यावर त्यांना विचारलं. चौधरी माफी मागणार का असा प्रश्न सोनियांना केला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं पाहुयात.....