Sonia Gandhi ED : सोनिया गांधींना उद्या ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याची शक्यता नाही ABP Majha

Continues below advertisement

 नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं सोनिया गांधींना उद्या चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत... मात्र उद्या सोनिया गांधी ईडीसमोर हजर राहणार नसल्याचं कळतेय. सोनिया गांधींना काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला होता... त्यांचा कोरोना रिपोर्ट अद्याप निगेटिव्ह  आला नसल्याची माहिती आहे... त्यामुळे त्यांनी चौकशीसाठी पुढील तारीख देण्याचीविनंती ईडीला केल्याचं कळतंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram