Sonali Phogat Mystery : सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनाली फोगाट यांना द्रव्य पाजल्याचं उघड, गुढ वाढलं
Continues below advertisement
टिक-टॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूचं गुढ दिवसेंदिवस वाढतंय. त्यांच्या मृत्यूपूर्वीचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. या फुटेजमध्ये कुणीतरी सोनाली फोगाट यांना द्रव्य पाजत असल्याचं समोर आलंय.
Continues below advertisement