Sonali Phogat Case : सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे, गोवा सरकारचा निर्णय

भाजप नेत्या सोनाली फोगाट हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आलाय. गोवा सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय. आतापर्यंत गोवा पोलिसांकडून या हत्याप्रकरणाचा तपास सुरु होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola