Solar Eclipse : यंदा ऐन दिवाळीमध्येच 'सूर्यग्रहण' , 2022 मधील पहिले सूर्यग्रहण

Continues below advertisement

Solar Eclipse :  यंदा ऐन दिवाळीमध्येच म्हणजे आज सूर्यग्रहण होत आहे. या वर्षातले हे शेवटचे ग्रहण असणार आहे. 2022 मधील असे हे पहिले सूर्यग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. भारतात सूर्यग्रहण दुपारी 4 वाजून 49 मिनिटांनी सुरू होईल जे संध्याकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी संपेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram