Solar Eclipse : तब्बल 27 वर्षानंतर सूर्यग्रहण, जाणून घ्या काय आहे समज आणि गैरसमज?
तब्बल 27 वर्षांनंतर भारतात दिवाळीत सूर्यग्रहणाचा योग जुळून आलाय. या वर्षातील हे शेवटचे ग्रहण असेल. देशात सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे. हे ग्रहण पाहण्याचा अनुभव सध्य़ा देशाच्य़ा कानाकोपऱ्यातून घेतला जातोय. एबीपी माझाच्या कॅमेऱ्यातून तुम्ही घरबसल्या जगभरतील ग्रहणाची दृश्य पाहू शकणार आहात.
Tags :
Solar Eclipse