Snowfall India : उत्तर भारतात बर्फवृष्टी; शिमला, मसुरी, उत्तराखंड गारठलं
पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र असलेल्या मसुरीत बर्फवृष्टी झालीये. या बर्फवृष्टीमुळे पर्यटक मसुरीकडे धाव घेतायेत. बर्फवृष्टीमुळे मसुरीवर बर्फाची चादर पसरलीये.