Snowfall | उत्तर भारतात हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत | ABP Majha
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. बर्फवृष्टीमुळे परिसरात बर्फाची चादर पसरली आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमाल्यामध्ये बुधवारी मोसमातील सर्वाधिक बर्फवृष्टी झाली आहे. रस्तांचा संपर्कही तुटला आहे. शिमला आणि आजूबाजूच्या परिसरात रात्रभर बर्फवृष्टी झाली आहे.