Kashmir च्या Kulgam मध्ये हिमवृष्टी, विद्युत पुरवठा खंडित, उत्तराखंडच्या चमोलीमध्येही Snowfall
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागांमध्ये शनिवारी हंगामातील पहिला हिमवर्षाव झाला, तर खोऱ्यातील मैदानी भागात मुसळधार पावसाने थैमान घातले, ज्यामुळे हिवाळ्यासारखी परिस्थिती लवकर सुरू झाली. खोऱ्यातील गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम, शोपियान आणि गुरेझ भागात मध्यम हिमवृष्टी झाली. J&K मधील पुलवामा आणि कुलगाम जिल्ह्यांतील काही भागात हलकी बर्फवृष्टी झाली.