Air Asia Snake on the Plane : एअर एशियाच्या विमानात साप, विमानाचं केलं इमर्जन्सी लँडिंग

आपल्यापैकी अनेकानी सॅम्युएल जॅक्सनचा स्नेक्स ऑन द प्लेन हा चित्रपट पाहिला असेल. अशी घटना प्रत्यक्षात घडली तर काय होईल याचीच झलक समोर आलीय. एअर एशिया या विमान कंपनीच्या विमानात साप दिसल्यानं या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करायला लागलं. विमानातल्या ओव्हरहेड लाईटमधून हा साप बाहेर लटकत होता. विमानात साप आल्याचं कळताच पायलटनं विमान लँड केलं आणि पुढील अनर्थ टाळला.. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola