Smriti Mandhana: 2021 या कॅलेंडर वर्षासाठी स्मृतीचा गौरव ABP Majha

Continues below advertisement

भारताच्या स्मृतीने महिला क्रिकेटर ऑफ द इयर होण्याचा सन्मान मिळवला असून पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी ठरला आहे.आयसीसी पुरस्कारांमध्ये भारताला केवळ एकच पुरस्कार मिळाला असून भारताची महिला फलंदाज स्मृतीने आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयर होण्याचा मान मिळवला आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram