Delhi Accident : दिल्लीच्या सीमापुरी भागात भरधाव वेगातील ट्रकनं ६ जणांना चिरडलं, २ जण गंभीर जखमी
abp majha web team
Updated at:
21 Sep 2022 10:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDelhi Accident : दिल्लीच्या सीमापुरी भागात भरधाव वेगातील ट्रकनं ६ जणांना चिरडलंय. दुर्घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झालेत.