Economic Changes in June : आजपासून देशभरात सहा मोठे आर्थिक बदल होणार ABP Majha

Continues below advertisement

आजपासून देशभरात सहा मोठे आर्थिक बदल होणार. एसबीआयचं कर्ज महागणार, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेद्वारे व्यवहार करणं आजपासून महाग. दुचाकी, चारचाकी वाहनांचा थर्ड पार्टी विमा आजपासून महाग.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram