Singhu Border Murder Case: सिंघू बॉर्डर हत्येप्रकरणी निहंगचे हत्येची जबाबदारी स्वीकारून आत्मसमर्पण

Continues below advertisement

 सिंघू बॉर्डर हत्येप्रकरणी निहंगने हत्येची जबाबदारी स्वीकारून आत्मसमर्पण केलंय त्याला पोलिसांनी अटक केली असून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल. निहंग सरवजीत सिंगने हत्येची जबाबदारी स्वीकारून आत्मसमर्पण केले आहे. सरवजीत सिंगने या हत्येमागे आपला हात असल्याचा दावा पोलिसांसमोर केला. त्याने हात तोडणे आणि हत्या करण्याची जबाबदारी घेतली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram