Sikkim Floods : सिक्कीमच्या चुंगथांग येथे भूस्खलन, 3 हजार 500 पर्यटकांची भारतीय सैन्याकडून सुटका

ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे सिक्कीमच्या चुंगथांग येथे अडकलेल्या ३ हजार ५०० पर्यटकांची भारतीय सैन्याकडून सुटका, जवानांनी पर्यटकांना वाचवण्यासाठी उभारला पूल.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola