Sikkim Flood: सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे महापूर,छ.संभाजीनगरमधील 8 पर्यटकांशी संपर्क होत नसल्याची माहिती
Continues below advertisement
सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे महापूर आलाय.. महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरमधील ८ पर्यटक अडकल्याची माहिती मिळतेय... २९ सप्टेंबरला सहारे आणि जैन कुटुंबातले आठ जण सिक्कीमला गेले होते.. मात्र ढगफुटीमुळे आलेल्या महापुरात आठही पर्यटकांशी त्यांच्या कुटुंबियांचा संपर्क होत नाहीए... मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिक्कीमच्या सरकारला अडकलेल्या पर्यटकांबाबत पत्र लिहिलंय.
Continues below advertisement