Shubman Gill:सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता
Continues below advertisement
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन
गिलला डेंग्यूची लागण झालीय. त्यामुळे ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शुभमनच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या शुभमनच्या अनुपस्थितीचा भारतीय संघाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर शुभमनच्या अनुपस्थिती इशान किशन किंवा केएल राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement