Taj Mahal हिंदू मंदिर असल्याचा दावा, श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासने केला दावा : ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 Sep 2023 08:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीकृष्ण जन्मभूमी वाद आणि आग्रा येथील शाही जामा मस्जिद वादाचे प्रकरण न्यायालयात असतानाच आता ताजमहालचा वाद समोर आलाय. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासचे अध्यक्ष महेंद्र प्रताप सिंह यांनी ताजमहाल हे हिंदू मंदिर असल्याचा दावा केलाय. तसेच, श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यास आता न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. असंही महेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितलंय. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासने याआधी मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी वाद आणि आग्रा येथील शाही जामा मस्जिद वादावरूनही न्यायालयात धाव घेतली आहे.