shree Ram Paintings : ठाण्यात चित्रातून साकारले मशिद ते राम मंदिराचे टप्पे
Continues below advertisement
shree Ram Paintings : ठाण्यात चित्रातून साकारले मशिद ते राम मंदिराचे टप्पे अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह देशभरात पहायला मिळतोय. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय. यापार्श्वभूमीवर ठाण्यातही प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय.. या ठिकाणी बाबरी मशिद ते राम मंदिरापर्यंत विविध टप्पे चित्ररुपात दाखवण्यात आलेत.. या प्रदर्शनात आकर्षणाचा भाग ठरतेय ती एक रांगोळी.. रामायणातील महत्त्वाचे प्रसंग हुबेहुब सारण्यात आलेली रांगोळी कशी आहे..
Continues below advertisement