Shravani Somvar 2021 : श्रावणी सोमवारनिमित्त Ujjain महाकाल मंदिरात पूजा : ABP Majha

आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे. श्रावणातल्या पहिल्या सोमवारी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात 'भस्म आरती'चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मंदिराचे पुजारी उपस्थित होते. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी भक्तांशिवाय येथे विशेष पूजा केली जात असे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola