Shramik Special Train | वसईहून गोरखपूरला निघालेली श्रमिक स्पेशल ट्रेन ओदिशाला पोहोचली!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लॉकडाऊनमुळे देशातील विविध भागांमध्ये अडकलेल्या परप्रांतिय मजुरांसाठी केंद्र सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु केल्या. या ट्रेनमधून मुंबईसह राज्यभरातून हजारो मजूर आपापल्या गावी परतले. पण वसईहून उत्तर प्रदेशला निघालेली ओदिशाला पोहोचली. कोणतीही पूर्वकल्पना न देता ट्रेनचा मार्ग बदलल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे.