Aftab's No Narco Test Today : श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपी आफताबची नार्को चाचणी आज होणार नाही
श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपी आफताबची नार्को चाचणी आज होणार नाही. नार्को चाचणीआधी पॉलिग्राफ चाचणी होणं गरजेचं.पॉलिग्राफ चाचणीसाठी कोर्टाची परवानगी आवश्यक