Shraddha Walkar Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आफताबची आज नार्को टेस्ट?
abp majha web team
Updated at:
21 Nov 2022 09:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रद्धा मर्डर केस प्रकरणी आज आरोपी आफताबची नार्को टेस्ट होण्याची शक्यता. रोहिणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नार्को टेस्ट होण्याची शक्यता