Shraddha Walkar Murder Case : श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आफताबची पॉलिग्राफ चाचणी
श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आफताबची पॉलिग्राफ चाचणीला कोर्टाची परवानगी.नार्को चाचणीपूर्वी पॉलिग्राफ चाचणीला कोर्टाची परवानगी. एफएसएलमध्ये आफताबची नार्को, पॉलिग्राफ चाचणी होणार.