Shivsena may support Draupadi Murmu : शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची शक्यता

Continues below advertisement

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे... आज शिवसेना खासदारांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पाठिंब्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या पाठिंब्यासाठी शिवसेना खासदारांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता... याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार बंडखोरी करण्याच्या पवित्र्यात असल्याचंही समोर आलं होतं. ही फूट टाळण्यासाठी  उद्धव ठाकरेंनी खासदारांची मागणी मान्य केली असल्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola