Shivrajsingh Chouhan : पद मागण्यापेक्षा मी मरण पत्करीन - शिवराज सिंह चौहान
abp majha web team
Updated at:
12 Dec 2023 06:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShivrajsingh Chouhan : पद मागण्यापेक्षा मी मरण पत्करीन - शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशचे काळजीवाहू मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पद मागण्यापेक्षा मी मरण पत्करीन असं शिवराज म्हणाले. ते भोपाळमध्ये पत्रकारांशी बोलत होते. शिवराज सिंह चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. सोमवारी मात्र मुख्यमंत्रिपदाची माळ डॉ. मोहन यादव यांच्या गळ्यात पडली. त्याबाबत पत्रकारांनी विचारल्यावर शिवराज यांनी थेट उत्तर दिलं.