Delhi CM DCM Meet Shah : सीमावादावरच्या बैठकीनंतर शिंदे, फडणवीस गृहमंत्री शाहांच्या निवासस्थानी
काल दिवसभर चर्चा होती ती महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर नवी दिल्लीत झालेल्या बैठकीची.. मात्र ही बैठक झाल्यानंतर आणखी एक बैठक झाली.. बोम्मई यांच्यासोबत संयुक्त बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस अमित शाहांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले.. आणि या तिन्ही नेत्यांमध्ये १५ ते २० मिनिटं चर्चा झाली. महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीवर या तिघांमध्ये कोणती खलबतं झाली याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
Tags :
Amit Shah New Delhi Meeting Deputy Chief Minister Karnataka Border Political Situation Bommai Chief Minister Shinde Joint Meeting Maharashtra Khalbatan