Shimla Accident : शिमल्यात कारची डिवायडरला धडक, ताबा सुटल्यानं भीषण अपघात
शिमल्यातील सोलनमध्ये राष्ट्रीय राजमार्गावर एक कार अनियंत्रित झाल्याने डिवायडर वर चढली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जिवीतहानी झालेली नाहीये. दरम्यान हा अपघात सीसीटीव्हीत कैद झालाय.