
व्यावसायिक ट्रक चालकांसाठी लवकरच शिफ्ट? रस्ते अपघात टाळण्यासाठी Nitin Gadkari यांचा मेगाप्लान
Continues below advertisement
रस्ते अपघात टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मेगा प्लान आखलाय. व्यावसायिक ट्रक चालकांचे वाहन चालवण्याचे तास निश्चित केले जातील असे संकेत नितीन गडकरींकडून दिले जात आहेत. ट्रक चालकाला झोप लागल्यास त्याची माहिती देणारं सेंसर लावण्याची भूमिकाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय घेईल, अशी माहितीही गडकरींनी दिल्याचं कळतंय.
Continues below advertisement