Election Result 2022 : हा पराभव वेदनादायी, पुढे जायचं असेल तर नेतृत्वबदल आवश्यक : Shashi Tharoor

 काँग्रेसच्या पराभवानंतर  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शशी थरूर यांनी हा पराभव वेदनादायी आहे अशी प्रतिक्रिया दिलीय. पुढे जायचं असेल तर नेतृत्व बदल आवश्यक असल्याचंही थरूर यांनी म्हटलंय. बदल टाळता येणार नाही असंही त्यांनी स्पष्टपणे नमूद केलंय.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola