Share Market: डाॅलरच्या तुलनेत रुपया 25 पैशांनी मजबूत
Share Market: डाॅलरच्या तुलनेत रुपया 25 पैशांनी मजबूत शेअर बाजारातील तेजीमुळे सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांच्या बाजार भांडवलाने २९१ लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक विक्रमी उच्चांक गाठला. तसेच, मागील तीन महिन्यात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळपास 37 लाख कोटींची वाढ.