Sharad Pawar : नागरिकांच्या उपस्थितीवरून आम्ही जी निवड केली ती योग्य आहे हे सिद्ध केलंय - शरद पवार

Continues below advertisement

Sharad Pawar : नागरिकांच्या उपस्थितीवरून आम्ही जी निवड केली ती योग्य आहे हे सिद्ध केलंय  - शरद पवार हि निवडणूक जनतेला घटनेला दिलेले अधिकाराची जतन करणारी निवडणूक आहे   सद्या देशात अघोषित आणीबाणी ची स्थिती आहे  इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शपत घेतली देशाचे संविधान वाचवण्यासाठी भाजपचा बिमोड करायचे झारखंड मध्ये आदिवासी मुख्यमंत्र्याला बरखास्त केले.  मोदींची भूमिका मान्य न केल्याने अरविंद केजरीवाल यांना कारागृहात टाकले   पश्चिम बंगाल  मध्ये संघर्ष सुरु आहे   हि परिस्थिती बघता यामुळे संविधान वाचवण्यासाठी हे सरकार बदलवायची आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram