Sharad Pawar PC : उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्या; शरद पवार यांची मागणी, सत्ताधाऱ्यांसोबत काय चर्चा?

Sharad Pawar PC : उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्या; शरद पवार यांची मागणी, सत्ताधाऱ्यांसोबत काय चर्चा? आम्ही महाआघाडी बरोबर चर्चा केली आहे. पुर्वी पासून असा प्रघात होता की अध्यक्ष पद हे सत्ताधारीकडे आणि उपाध्यक्ष पद विरोधी पक्षाकडे असते त्यामुळे मी असाच सल्ला दिला आहे की लोकसभा अध्यक्ष बीनविरोध निवडले जावे पण उपाध्यक्ष पद ही विरोधी पक्षाला मिळाले पाहीजे    - विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. ऑन अजित पवार गटातील लोकांना घेणार का?  - पक्षाच्या लोकांची मदत होत असेल उत्साह वाढत असेल तर अश्या लोकांना घेतले गेले पाहीजे. सरसकट निर्णय घेता येणार नाही. आमच्या पक्षातील लोकांना विश्वासात घेऊन सोशल इंजिनिअरींगच्या आधार राखून काम केले.पाहिजे. -   बीढ जिल्ह्याचे स्वातंत्र्यात मोठे योगदान आहे. त्या जिल्हात हे सगळे घडत आहे हे योग्य नाही. सामंजस्याचा मार्ग काढला पाहीजे.  राज्य सरकार सर्व पक्षिय बैठक घेणार आहेत. त्यात सामनजस्याचा जो काही मार्ग सरकार काढेल त्याला आमचे समर्थन असेल.

 



JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola