Sharad Pawar आणि Sonia Gandhi यांच्यातील बैठक संपली, काय झालं चर्चेत?
दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक पार पडली असून या बैठकीला सोनिया गांधी, शरद पवार, संजय राऊत, फारुक अब्दुल्लांसह विरोधी पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसशिवाय विरोधी पक्षाविषयी बोलणाऱ्या ममता बॅनर्जींसोबत चर्चा करण्याची जबाबदारी शरद पवारांकडे देण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी कुठे आहे यूपीए? असा सवाल ममता बॅनर्जींनी उपस्थित केला होता. त्यावरुनच आता ममता बॅनर्जी यांची समजूत काढण्याची जबाबदारी शरद पवारांकडे देण्याची शक्यता आहे.
Tags :
Sharad Pawar Sonia Gandhi Mamta Banerjee Sharad Pawar Mamta Banerjee Sharad Pawar Sonia Gandhi Meeting