Sharad Pawar Full PC :कृषीमंत्री आम्हाला सोडून गायब,त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार होता पण आता नाही
abp majha web team
Updated at:
11 Dec 2023 03:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar Full PC :कृषीमंत्री आम्हाला सोडून गायब,त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार होता पण आता नाही लोकसभा जागावाटपावर शरद पवारांची वेट अँड वॉचची भूमिका नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत ठाकरे गटाचा दावा पवारांनी खोडला मविआतील जागावाटपाबाबत १९ डिसेंबरला दिल्लीत बैठक मविआच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार