Shaktikant Das RBI 2000 Currency : 2 हजारांच्या नोटा बदलण्यासाठी चार महिने आहेत; गर्दी करु नका

Continues below advertisement

2 हजारांच्या नोटेबाबत रिझर्व बँकेनं महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. कुणीची घाबरून जाऊ नये, 2 हजारांच्या नोटा आम्ही काढून घेत आहोत, मात्र त्या वैध आहेत, असं आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले. हे सर्व केवळ चलनाचं व्यवस्थापन आहे. रिझर्व बँक वेळोवेळी काही नोटा चलनातून काढत असते, असंही दास म्हणाले. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram