UNSC बैठकीतील भारताची भूमिका थेट, कोरोनापेक्षा दहशतवाद भयंकर : शैलेंद्र देवळाणकर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Aug 2021 12:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारतानं मांडलेल्या भूमिकेचं विश्लेषण केलंय. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीबाबत काय भाष्य केलं?