Sevak Waghaye : नाना पटोलेंनी माजी राजकीय हत्त्या केली - सेवक वाघाये
abp majha web team
Updated at:
10 Apr 2024 09:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSevak Waghaye : नाना पटोलेंनी माजी राजकीय हत्त्या केली - सेवक वाघाये नाना पटोलेंनी माझी राजकीय हत्या केली- सेवक वाघाये भंडारा-गोंदियाचे अपक्ष उमेदवार सेवक वाघाये यांचा गंभीर आरोप 'मला डावलून काँग्रेसनं नवख्या डमी उमेदवाराला रिंगणात उतरवलं' .. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंना जिंकवण्यासाठी पटोलेंनी खेळी खेळल्याचा आरोप .... 'महायुतीचे उमेदवार खासदार सुनील मेंढे हे पटोले यांचे नातेवाईक' ..