Britain मधून येणाऱ्यांना विलगीकरण सक्तीचं, 10 दिवस विलगीकरणात राहावं लागणार United Kingdom
4 ऑक्टोबरपासून, भारतात येणाऱ्या नागरिकांना लसीकरणाची स्थिती विचारात न घेता, 10 दिवसांच्या अनिवार्य विलगीकरणातून जावं लागेल, United Kingdom सरकारच्या नियमांनुसार भारताने पूर्ण लसीकरण केलेल्या भारतीयांना घरी किंवा गंतव्य पत्त्यावर अलग राहणं आवश्यक आहे.