Sensex Update: दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियंटची भारतीय बाजारातही चिंता

Continues below advertisement

मुंबई शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. आज बाजार सुरू होताच निर्देशांकात ८०० अंकांची घसरण झाली, त्यानंतर आणखी घसरण होऊन निर्देशांक १४०० अंकांनी खाली आला. तर निफ्टीचा निर्देशांक आज २०० अंकांनी घसरला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram